¡Sorpréndeme!

संभाजी छत्रपतींबाबत बोलताना Sanjay Raut यांचा BJP वर गंभीर आरोप | Sakal Media |

2022-05-30 268 Dailymotion

#SanjayRaut #BJP #Shivsena #DevendraFadanvis
मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप Sambhaji Chhatrapati यांनी केला. त्यानंतर किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहूमहाराज छत्रपतींना चुकीच्या गोष्टी कळवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis यांनी केला. या आरोपांना शिवसेना खासदार Sanjay Raut यांनीही रोखठोक शैलीत प्रत्युत्तर दिलंय.
SanjayRaut ,BJP ,Shivsena,DevendraFadanvis